प्रकटी 13:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले, तरी त्याची प्राणघातक जखम बरी झाली होती. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य व्यक्त करत त्या श्वापदामागून गेली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले; तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला; तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करत त्या श्वापदामागून गेली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्या पशूच्या डोक्यापैकी, त्याच्या एका डोक्याला जीवघेणी जखम झाली होती, त्यामुळे तो मरून जाईल असे वाटले. पण त्याची ती जखम बरी झाली; आणि सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या पशूच्यामागे गेली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्या एका डोक्यावर प्राणघातक जखम झाल्यासारखे मला दिसले. पण ती प्राणघातक जखम बरी झाली. या चमत्काराने सारे जग आश्चर्यचकित झाले आणि त्या पशूला अनुसरले. Faic an caibideil |