प्रकटी 13:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 ह्या दुसऱ्या श्वापदाने मोठेमोठे चमत्कार केले. माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असेदेखील त्याने केले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ते मोठी चिन्हे करते; माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असेदेखील करते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो मोठी चिन्हे करतो; लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याने महान चमत्कार केले, सर्वांच्या डोळ्यांदेखत आकाशातून पृथ्वीवर अग्निज्वाला आणल्या. Faic an caibideil |