प्रकटी 11:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 दुसरा अनर्थ होऊन गेला आहे. परंतु पाहा, तिसरा अनर्थ लवकरच होणार आहे! Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 दुसरा अनर्थ होऊन गेला आहे; पाहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 दुसरी आपत्ती येऊन गेली; बघा, तिसरी आपत्ती लवकरच येत आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 दुसरा अनर्थ संपला; पण पाठोपाठ तिसरा अनर्थ लवकर येत आहे. Faic an caibideil |