प्रकटी 10:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती, ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, “जा आणि समुद्रावर व भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी घे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, “जा आणि समुद्रावर व भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी जाऊन घे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग स्वर्गातील ती वाणी माझ्याशी पुन्हा बोलली, “जा आणि समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या त्या बलवान देवदूताकडून ती उघडलेली गुंडाळी घे.” Faic an caibideil |