प्रकटी 1:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्याचे पाय जणू काही भट्टीतून विशुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्याची वाणी गर्जना करणाऱ्या धबधब्यासारखी होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ‘त्याचे पाय’ जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत ‘सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांचे पाय जणू काही भट्टीतून शुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्यांची वाणी गर्जना करणार्या धबधब्यासारखी होती. Faic an caibideil |