प्रकटी 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 त्याचे केस पांढऱ्या लोकरीसमान किंवा बर्फासारखे शुभ्र होते आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ‘त्याचे डोके’ व ‘केस बर्फासारख्या पांढर्या लोकरीसारखे,’ पांढरे होते; ‘त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते,’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्याचे डोके आणि केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांच्या डोक्यावरील केस पांढर्या लोकरीसमान, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्यांचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे भेदक होते. Faic an caibideil |