Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 4:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 सर्व पवित्र जन व विशेषकरून राजघराण्यातील सर्व तुम्हांला शुभेच्छा पाठवितात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 सर्व पवित्र जन व विशेषेकरून कैसराच्या घरचे तुम्हांला सलाम सांगतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आणि येथील सर्व परमेश्वराचे लोक, विशेषकरून जे कैसराच्या कुटुंबातील आहेत, तुम्हा सर्वांना आपल्या शुभेच्छा पाठवितात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 4:22
9 Iomraidhean Croise  

तुम्ही केवळ तुमच्या बंधुजनांना प्रणाम करत असला तर विशेष ते काय करता? जकातदारही तसेच करतात ना?


‘ह्यापुढे मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही’, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले. त्यानंतर त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचविले.


हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे, हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे


बंधुभावपूर्वक चुंबनाने एकमेकांना शुभेच्छा द्या. सर्व ख्रिस्तमंडळ्या तुम्हांला शुभेच्छा पाठवतात.


सर्व पवित्र जन तुम्हांला शुभेच्छा देत आहेत.


म्हणजे कैसराच्या राजवाड्यातील सर्व सैनिकांना व इतर सर्व लोकांना माझा तुरुंगवास ख्रिस्तासंबंधाने आहे, हे समजले आहे.


तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यांना व सर्व पवित्र लोकांना आमच्या शुभेच्छा सांगा. इटलीतील बंधूंजन तुम्हांला शुभेच्छा देतात.


बाबेलमधील तुमच्यासारखी निवडलेली ख्रिस्तमंडळी तसेच माझा मुलगा मार्क तुम्हांला शुभेच्छा पाठवीत आहेत.


मी तुला लवकर भेटेन, अशी मला आशा आहे. तेव्हा आपण समक्ष बोलू.


Lean sinn:

Sanasan


Sanasan