फिलिप्पैकरांस 2:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्याचे स्वागत प्रभूला स्मरून पूर्ण आनंदाने करा आणि त्याच्यासारख्या सर्वांचा सन्मान करा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ह्यावरून प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 ह्यावरून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा. अशांचा मान राखा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 प्रभूमध्ये मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत करून त्याच्यासारख्यांचा सत्कार करा. Faic an caibideil |