फिलिप्पैकरांस 2:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तसेच प्रभूवर माझा भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर तुमच्याकडे येईन. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तरी प्रभूमध्ये मला भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर येईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण मीही स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि मीही स्वतः लवकर येईन, असा प्रभूवर माझा भरवसा आहे. Faic an caibideil |