फिलिप्पैकरांस 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 माझ्या तुरुंगवासामुळे पुष्कळ बंधुजनांचा प्रभूवरील भरवसा वाढला असून देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास त्यांना धैर्य मिळत आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि त्यांची खातरी पटून प्रभूमधील बहुतेक बंधू माझ्या बंधनांमुळे उत्तेजित होऊन देवाचे वचन निर्भयपणे सांगण्यास अधिक धीट झाले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि माझ्या या बंधनामुळे, येथील बहुतेक बंधू व भगिनींना प्रभूमध्ये धैर्य प्राप्त झाले आहे आणि ते पहिल्यापेक्षा धैर्याने अधिक निर्भयपणे शुभवार्ता जाहीर करत आहेत. Faic an caibideil |