Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 11:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 तुम्ही असे का करता, असे जर कोणी तुम्हांला विचारले, तर असे सांगा की, प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेच ते परत पाठवील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणि ‘तुम्ही असे का करता?’ असे जर कोणी तुम्हांला विचारले तर असे सांगा की, ‘प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवील.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि जर कोणी तुम्हास विचारले, ‘तुम्ही हे का घेऊन जात आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ‘तुम्ही हे का करीत आहात?’ असे जर कोणी तुम्हाला विचारले, तर एवढेच म्हणा की, ‘प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लगेच त्याला पाठवून देतील.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 11:3
11 Iomraidhean Croise  

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.


त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो.


येशू सर्वांचा प्रभू आहे व त्याच्याद्वारे देवाने शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करताना आपला जो संदेश इस्राएलच्या संततीस पाठवला तो तुम्हांला ठाऊक आहे.


मग त्यांनी अशी प्रार्थना केली: “सर्वांची हृदये जाणणाऱ्या हे प्रभो,


सजवून तयार केलेली माडीवरची एक प्रशस्त खोली तो तुम्हांला दाखवील, तेथे आपल्यासाठी सर्व तयारी करा.”


“समोरच्या गावात जा, तेथे पोहोचताच तुम्हांला ज्याच्यावर कधीच कोणी बसले नाही, असे एक शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडून आणा.


ते निघाले. रस्त्यावर एका घराच्या दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडायला सुरुवात केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan