लूककृत शुभवर्तमान 4:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 येशूने उत्तर दिले, “‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही’, असे लिहिले आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 येशूने त्याला उत्तर दिले : “‘मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर देवाच्या प्रत्येक वचनाने’ जगेल असे लिहिले आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 येशूने त्यास उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ ” Faic an caibideil |