लूककृत शुभवर्तमान 10:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवीत आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आता जा; पाहा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जा; पाहा, लांडग्यांच्या मध्ये जसे कोंकरांस पाठवावे तसे मी तुम्हास पाठवतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जा, कोकरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे. Faic an caibideil |