योहान 4:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहुदी असताना माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला मागता हे कसे?” (कारण यहुदी लोक शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसत.) Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहूदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यास म्हणाली, “आपण यहूदी असून माझ्यासारख्या एका शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर कोणतेही व्यवहारीक संबंध ठेवत नव्हते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यांना म्हणाली, “आपण यहूदी आहात व मी एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही मजजवळ पाणी कसे मागू शकता?” (कारण यहूदी लोक शोमरोनी लोकांशी संबंध ठेवीत नसत.) Faic an caibideil |