योहान 3:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 निकदेमने त्याला विचारले, “हे कसे शक्य आहे?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 निकदेम त्याला म्हणाला, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 निकदेमाने त्यास उत्तर देऊन म्हटले, “या गोष्टी कशा होऊ शकतील?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा निकदेमाने विचारले, “पण हे कसे होईल?” Faic an caibideil |