Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 नंतर त्याने त्यांना सांगितले, “आता थोडे काढून भोजन-कारभाऱ्याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग त्याने त्यांना सांगितले, “आता त्यांतले काढून भोजनकारभार्‍याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्‍याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 नंतर येशू त्यांना म्हणाले, “आता यातील काही काढून भोजन प्रमुखाकडे न्या.” त्यांनी तसे केले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 2:8
5 Iomraidhean Croise  

येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” ते त्यांनी काठोकाठ भरले.


द्राक्षारस बनलेले ते पाणी भोजन- कारभाऱ्याने जेव्हा चाखले (तो द्राक्षारस कुठला आहे, हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या नोकरांना ठाऊक होते), तेव्हा भोजन-कारभारी वराला बोलावून म्हणाला,


ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या, ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या, ज्याचा आदर राखायचा त्याचा आदर राखा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan