Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 4:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा पुष्कळांना कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 म्हणून तो म्हणतो, “त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने कैद्यांना1 कैद करून नेले, व मानवांना देणग्या दिल्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 वचन असे म्हणते. जेव्हा तो वर चढला, तेव्हा त्याने कैद्यास ताब्यात घेतले व नेले, आणि त्याने लोकांस देणग्या दिल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 यामुळे असे म्हटले आहे: “जेव्हा त्यांनी उच्चस्थानी आरोहण केले, त्यांनी अनेक बंदिवान नेले आणि त्यांच्या लोकांना दाने दिली.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 4:8
7 Iomraidhean Croise  

आणि त्यानेच काहींना प्रेषित, काहींना संदेष्टे, काहींना शुभवर्तमानप्रचारक, काहींना पाळक व शिक्षक असे नेमले.


आणि त्या क्रुसावर ख्रिस्ताने स्वतःला सत्ताधीशांपासून व अधिकाऱ्यांपासून मुक्त केले. त्याच्या जयोत्सवाच्या मिरवणुकीत त्यांना बंदिवान म्हणून घेऊन जाताना त्याने त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan