इफिसकरांस 4:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या कृपादानाच्या प्रमाणात विशिष्ट वरदान प्राप्त झाले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणा प्रत्येकाला दान मिळाले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तरी आपल्यापैकी प्रत्येकाला, ख्रिस्ताने नेमल्याप्रमाणे कृपा देण्यात आली आहे. Faic an caibideil |