इफिसकरांस 4:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे. Faic an caibideil |