इफिसकरांस 3:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 देवाच्या सामर्थ्याच्या कृतीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले, त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते तेणेकरून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परमेश्वराच्या कृपेच्या वरदानाने व सामर्थ्याच्या कृतीने मी या शुभवार्तेचा सेवक झालो आहे. Faic an caibideil |