इफिसकरांस 3:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 मला तुमच्यासाठी देवाची कृपा प्राप्त झाली. तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही निश्चितच ऐकले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देवाची कृपा तुमच्यासाठी मला मिळाली आहे तिच्या कार्याविषयी तुम्ही ऐकून असाल; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुम्हाकरिता परमेश्वराच्या कृपेची व्यवस्था जी मला देण्यात आली आहे याबाबत तुम्ही ऐकले आहे. Faic an caibideil |