इफिसकरांस 2:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या तुमच्याआमच्याविषयीच्या सदिच्छेद्वारे पुढे येणाऱ्या सर्व युगांत त्याने आपल्या कृपेची समृद्धी दाखवावी म्हणून त्याने हे केले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणार्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 यासाठी की ख्रिस्त येशूंमध्ये त्यांची आपल्यावरील दया व येणार्या युगांमध्ये त्यांची कृपा किती अतुलनीय आहे हे आपणास दाखवावे. Faic an caibideil |