इफिसकरांस 2:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याच्याद्वारे आत्म्याच्यायोगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण त्याच्या द्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कारण त्यांच्याद्वारे आम्हा दोघांनाही एकाच आत्म्याद्वारे पित्याजवळ येण्याचे स्वातंत्र्य आहे. Faic an caibideil |