Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 4:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 माझ्याजवळ लवकर येण्याचा प्रयत्न कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 शक्य तितक्या लवकर माझ्याकडे येण्याचा प्रयत्न कर,

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 4:9
4 Iomraidhean Croise  

जर तुझा वादी तुला न्यायालयात नेत असेल, तर वाटेतच त्याच्याशी समेट करायचा प्रयत्न कर, अन्यथा कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल. न्यायाधीश तुला अधिकाऱ्याच्या हाती देईल व तो तुला तुरुंगात टाकेल.


होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया व सर्व बंधू तुला शुभेच्छा कळवितात.


मी अर्तमला किंवा तुखिकला तुझ्याकडे पाठविल्यावर जमेल तितक्या लवकर तू माझ्याकडे निकपलिस येथे निघून ये, कारण तेथे हिवाळा घालविण्याचे मी ठरविले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan