2 तीमथ्य 4:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आता मी स्वतःचे बलिदान म्हणून अर्पण करावे, अशी वेळ येत आहे, माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण आता माझे अर्पण होत आहे, आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण आता माझे अर्पण होत आहे व माझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण मी आता पेयार्पणासारखा ओतला जात असून, माझी जाण्याची वेळ आली आहे. Faic an caibideil |