2 तीमथ्य 3:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 विश्वासघातकी, हेकेखोर, उद्धट, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 विश्वासघातकी, बेपर्वा, अहंकारी, परमेश्वरावर प्रीती करण्याऐवजी सुखोपभोगावर प्रीती करणारे होतील. Faic an caibideil |