2 तीमथ्य 2:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा नियमाप्रमाणे धावला नाही, तर त्याला पारितोषिक मिळत नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जर कोणी मल्लयुद्ध करतो, तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालत नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जर कोणी मल्ल युद्ध करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्यास मुकुट मिळत नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 एखाद्याने मल्लयुद्धात भाग घेतला परंतु नियमानुसार कामगिरी न केल्यास त्याला विजय पदक मिळणार नाही. Faic an caibideil |