2 तीमथ्य 2:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 प्रभूच्या सेवकाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 प्रभूचे सेवक भांडखोर नसावेत, तर जे अयोग्य गोष्टी करतात, त्यांचे ते सौम्य, सहनशील असे शिक्षक असावेत. Faic an caibideil |