2 तीमथ्य 1:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तू स्वतः अनुकरण करावे म्हणून जी सत्यवचने मी तुला शिकविली आहेत, ती दृढ धरून ठेव. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या श्रद्धेत व प्रीतीत टिकून राहा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्वास व प्रीती ह्यांमध्ये दृढपणे राख. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला, तो नमुना ख्रिस्त येशूतील विश्वास व प्रीती यामध्ये बळकट धर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जो चांगल्या शिक्षणाचा नमुना तू माझ्याकडून ऐकला, तो ख्रिस्त येशूंमधील विश्वास आणि प्रीती याबरोबर दृढ धरून राहा. Faic an caibideil |