2 थेस्सल 3:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आमचे अनुकरण कोणत्या प्रकारे केले पाहिजे, हे स्वतः तुम्हांला ठाऊक आहे. आम्ही तुमच्यामध्ये असताना आळशीपणाने वागलो नाही, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुमच्यामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण तुम्हाला आमचे अनुकरण कसे करावयाचे हे चांगले माहीत आहे. आम्ही तुम्हामध्ये राहत असताना आळशी नव्हतो. Faic an caibideil |