2 थेस्सल 2:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 ह्यामुळे त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांच्यामध्ये भ्रांतीचे कार्य चालू राहील, असे देव करील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्याठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 या कारणामुळे परमेश्वर त्यांच्यावर तीव्र भ्रांती पाठवतील यासाठी की ते लबाडीवर विश्वास ठेवतील, Faic an caibideil |