2 थेस्सल 1:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 प्रभू येशू प्रकट होईल, तेव्हा तो हे सिद्धीस नेईल. येशू त्याच्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून प्रकट होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 प्रभू येशू अग्निज्वालेमधून, आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट होतील आणि त्रास सहन करणार्या तुम्हाला व आम्हालाही विश्रांती देतील. Faic an caibideil |