Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 2:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्त्वाचा संदेशहर नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जर त्याने पहिले जग राखले नाही पण अभक्तांच्या त्या जगावर जलप्रलय आणून, नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्यालाच केवळ इतर सात जणांसहित सुरक्षित ठेवले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यांनी प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्त्वाचा संदेश देणारा नोआहचे सात जणांसह रक्षण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 2:5
12 Iomraidhean Croise  

जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली व तिच्याप्रमाणे त्याने आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणाऱ्या नीतिमत्त्वाचा तो वतनदार झाला.


तेव्हाच्या जगाचा पुराच्या पाण्याने नाश झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan