2 पेत्र 2:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 हे लोक कोरड्या झऱ्यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड अंधार राखलेला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ते निर्जल झरे, वादळाने उडवलेले धुके, असे आहेत; त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी सर्वकाल राखलेली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ते पाणी नसलेले झरे आहेत, ते वार्याने विखरलेले ढग आहेत आणि अंधाराचा गडद काळोख त्यांच्यासाठी राखलेला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हे लोक कोरड्या झर्यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी काळाकुट्ट अंधार राखलेला आहे. Faic an caibideil |