Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 3:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 आम्हांला ख्रिस्ताद्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे म्हणून आम्ही असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आम्हांला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठायी आमचा असा विश्वास आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 असा आमचा भरवसा ख्रिस्ताद्वारे परमेश्वरावर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 3:4
5 Iomraidhean Croise  

परंतु ख्रिस्ताच्या विजययात्रेत बंदिवान म्हणून सहभागी करणाऱ्या आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध पसरविणाऱ्या देवाला आम्ही धन्यवाद देतो!


ख्रिस्तामध्ये श्रद्धेद्वारे आत्मविश्वासाने व खातरीने परमेश्वराच्या सहवासात प्रवेश मिळविण्याचे धैर्य आपल्याला मिळाले आहे.


ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे.


मासेदोनिया व अखया ह्या ठिकाणी तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वृत्तदेखील सर्वत्र पसरले आहे. ह्यामुळे त्याविषयी आम्हांला काही सांगावयाची गरज नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan