२ करिंथ 3:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळावे व त्यांनी ते वाचावे, असे तुम्हीच आमचे पत्र आहात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तुम्हीच आमचे पत्र, आमच्या अंत:करणांवर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले आणि त्यांनी वाचलेले असे आहात; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुम्ही स्वतःच आमची शिफारसपत्रे आहात; आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आमच्या हृदयांवर लिहिलेले, सर्वांना माहीत असलेले व वाचले जाणारे असे तुम्ही स्वतः आमचे पत्र आहात. Faic an caibideil |