Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 2:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 मी मनात निश्चय केला होता की, दुःख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मी आपल्या मनात निश्‍चय केला होता की, दु:ख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 कारण मी स्वतःशी ठरवले होते की, मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मी स्वतःशी निश्चय करून म्हणालो की तुम्हाला आणखी एक दुःखद भेट देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 2:1
13 Iomraidhean Croise  

हे ऐकून प्रत्येक शिष्याने निश्चय केला की, यहुदियात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ति साहाय्य पाठवावे.


तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी तीव्र मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेममधले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे.


बर्णबाची इच्छा होती की, योहान ऊर्फ मार्कलाही बरोबर घ्यावे.


कारण येशू ख्रिस्त म्हणजे क्रुसावर चढवलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काहीही जमेस धरू नये, असा मी ठाम निश्चय केला होता


तुमची काय इच्छा आहे? मी तुमच्याकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्य वृत्तीने यावे?


मी शरीराने गैरहजर असलो, तरी आत्म्याने हजर आहे आणि मी तर हजर असल्याप्रमाणे निर्णय करून चुकलो आहे.


माझे अंतःकरण जाणणाऱ्या देवाला साक्षी ठेवून मी सांगतो की, तुम्हांला त्रासापासून वाचविण्याकरिता मी करिंथ येथे जाण्याचे टाळले.


ह्यामुळे मी दूर असताना हे लिहितो, ते अशासाठी की, जो अधिकार जमीनदोस्त करण्यासाठी नव्हे तर उभारणी करण्यासाठी प्रभूने मला दिला आहे, त्या अधिकाराप्रमाणे तुमच्याकडे आल्यावर मला कठोरपणाने वागावयास लागू नये.


मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळीत तुम्हांला लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विपुल प्रीती आहे, ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.


मी अर्तमला किंवा तुखिकला तुझ्याकडे पाठविल्यावर जमेल तितक्या लवकर तू माझ्याकडे निकपलिस येथे निघून ये, कारण तेथे हिवाळा घालविण्याचे मी ठरविले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan