२ करिंथ 1:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 खरे तर आम्ही मरणारच, असे आमचे मन आम्हांला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे घडले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्ही स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून राहावे. Faic an caibideil |