1 तीमथ्य 6:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात; Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणार्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते परीक्षेत आणि पाशात व अति मूर्खपणाच्या आणि अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा संपूर्ण नाश करतात. Faic an caibideil |