Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 6:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 तर मग आपल्याला जे अन्नवस्त्र मिळते तेवढ्यात तृप्त असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 म्हणून आपल्याजवळ पुरेसे अन्नवस्त्र असले की त्यामध्ये आपण तृप्त असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 6:8
12 Iomraidhean Croise  

आमची रोजची भाकर आज आम्हांला दे


मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे, त्या स्थितीत मी समाधानी राहण्यास शिकलो आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan