1 तीमथ्य 6:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 अशा प्रकारे ते असा काही साठा जमवितील की, तो त्यांच्या भवितव्यासाठी भरभक्कम पाया ठरेल व त्यामुळे ते खरे शाश्वत जीवन मिळवू शकतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अशाप्रकारे, ही संपत्ती त्यांच्या भावी युगाच्या पायाभरणीसाठी खर्च केली जाईल, जेणेकरून जे जीवन जगू शकतील ते वास्तव आहे. Faic an caibideil |