1 तीमथ्य 5:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 इतरांना भय वाटावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 बाकीच्यांना भय वाटावे म्हणून पाप करणार्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जे वडील पाप करीत असतात त्यांचा सर्वांच्यासमक्ष निषेध कर म्हणजे इतरांना त्याचे भय राहील. Faic an caibideil |
पाहा, देवाकडून आलेल्या तुमच्या दुःखाचा देवाने किती उपयोग करून घेतला: ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, स्वत:ला निर्दोष ठरविण्यासाठी केवढी उत्सुकता, केवढा आदर, केवढा प्रामाणिकपणा, केवढी उत्कंठा, केवढा आवेश व केवढी न्यायबुद्धी उत्पन्न झाली! ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले.