1 तीमथ्य 5:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ह्यास्तव माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुलांना जन्म द्यावा, घर चालवावे ज्यामुळे विरोधकांना निंदा करण्यास निमित्त सापडू नये; Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 म्हणून माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुले प्रसवावीत, घर चालवावे आणि विरोधकाला निंदा करण्यास निमित्त सापडू देऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 म्हणून माझी इच्छा आहे की तरुण विधवांनी विवाह करावा, मुलांना जन्म द्यावा व कुटुंब चालवावे; विरोध करणार्याला निंदा करण्याचे कोणतेही निमित्त सापडू नये. Faic an caibideil |