1 तीमथ्य 3:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तसेच डीकन शीलवान व प्रामाणिक असावेत. दुतोंडे, मद्यपानासक्त व पैशाची हाव धरणारे नसावेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तसेच सेवकही4 गंभीर असावेत; दुतोंडे, मद्यपानासक्त व अनीतीने पैसा मिळवणारे नसावेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याचप्रमाणे सेवकही प्रतिष्ठित असावेत, ते दुतोंडी किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मंडळीतील सेवकही आदरयोग्य व निष्कपट असावेत. ते मद्यपान करणारे नसावे व अप्रामाणिकपणे पैसा मिळविणारे नसावे. Faic an caibideil |