1 तीमथ्य 3:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आपल्या कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा व आपल्या मुलांबाळांना आज्ञाधारकपणाचे व भीडमर्यादेचे वळण लावणारा असावा; Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तो आपल्या घरावर उत्तम अधिकार चालविणारा, त्याने आपल्या लेकरांना आज्ञाधारक ठेवावे आणि हे सर्व आदरयुक्तरितीने करावे. Faic an caibideil |