1 तीमथ्य 3:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्यांची अगोदर पारख व्हावी आणि ते निर्दोष सिद्ध झाले तर त्यांनी डीकन म्हणून सेवा करावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांचीही अगोदर पारख व्हावी; आणि निर्दोष ठरल्यास त्यांनी सेवकपण करावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग निर्दोष ठरल्यास, त्यांनी सेवकपण करावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि त्यांची प्रथम चाचणी करणे आवश्यक आहे; नंतर निर्दोष ठरल्यास त्यांनी सेवक म्हणून काम करावे. Faic an caibideil |