1 तीमथ्य 2:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 हे योग्य असून देव आपला तारणारा त्याला हे आवडते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्याला संतोष होतो. Faic an caibideil |