Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 2:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आणि आदाम भुलवला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आणि सैतानाने आदामाला फसविले नाही; फसविली गेली ती स्त्री आणि ती पापी ठरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 2:14
4 Iomraidhean Croise  

सापाने कपट करून ज्याप्रमाणे हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे तुमची मने बिघडून ख्रिस्ताविषयी तुमची पूर्ण व शुद्ध आस्था भ्रष्ट होईल असे मला भय वाटते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan