1 तीमथ्य 1:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, निर्मळ सदसद्विवेकबुद्धीत व अस्सल विश्वासात उद्भवणारी प्रीती उत्तेजित व्हावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आज्ञेचा उद्देश हा आहे की, शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून आणि निष्कपट विश्वासातून येणारी प्रीती तुम्हामध्ये असावी. Faic an caibideil |