1 तीमथ्य 1:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 कित्येकांनी सदसद्विवेकबुद्धी झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि विश्वास व चांगल्या विवेकशीलतेस घट्ट बिलगून राहा, ज्यांनी त्याचा नकार केला त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. Faic an caibideil |